शेगोकर ग्रुप


शेगोकर केबल नेटवर्क आपले स्वागत करीत आहे

शेगोकर ग्रुप मधे आपले स्वागत आहे, आम्ही शहरातील अग्रणीय केबल सर्विस प्रदाता आहोत. आम्ही आपल्याला विविध सेवा प्रदान करतो, जसे केबल TV सर्विस, पापड़ निर्माण, एंड कूलर व अलमारी यांचे निर्माण आणि साई किरना स्टोर. केबल TV सेवेत आम्ही 3 प्रकारच्या सेवा सेट टॉप बॉक्स ची सेवा देतो GTPL, उचन आणि Sity Cable. हे 3 सेट टॉप बॉक्स भारतातील सर्वात मोठे केबल TV सर्विस प्रदाता आहे

आम्हाला या क्षेत्रात खुप अनुभव आहे आणि तय आधारावर आम्ही हे सांगू इच्छितो तो की आम्ही शहरातील इतर कोणत्याही केबल TV सर्विस प्रदतापेक्षा चांगली सेवा प्रदान करतो. आमच्या सर्वोत्तम सेवा तुम्हाला कधीही निराष करणार नाही. ग्राहकंचे समाधान हीच आमची प्राथमिकता. तर आमच्या या विशाल परिवारात सामिल व्हा.